लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
Narayan Rane : करारा जवाब मिलेगा... नितेश राणेंकडून व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला इशारा - Marathi News | Narayan Rane : will get an answer ... Sharing a video from MLA Nitesh Rane and warn to shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करारा जवाब मिलेगा... नितेश राणेंकडून व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला इशारा

नारायण राणेंना मंगळवारी रात्री उशिरा न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. नारायण राणेंच्या सुटकेनंतर भाजपा नेते आणि राणे समर्थक यांनी जल्लोष केला. तर, राणेपुत्रांनी शिवसेनेला थेट इशाराच दिला आहे. ...

जामिनावर सुटताच नारायण राणेंचं ट्विट, अवघ्या दोन शब्दात दिली प्रतिक्रिया - Marathi News | Narayan Rane's tweet after his release on bail, reacted in just two words | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जामिनावर सुटताच नारायण राणेंचं ट्विट, अवघ्या दोन शब्दात दिली प्रतिक्रिया

Narayan Rane : नारायण राणे यांनी केवळ दोन शब्दांचं ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

Narayan Rane vs Shivsena: पुण्यात शिवसैनिकांचा मॉलवर दगडफेक; चिपळूणमध्ये जनआशीर्वाद यात्रा अडवण्याचा इशारा - Marathi News | Narayan Rane vs Shivsena: ShivSainiks throw stones at Pune malls Warning to Stop Janashirwad Yatra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यभरात राणेविरुद्ध शिवसैनिक संघर्ष पेटला, नितेश राणेंना पोलिसांनी अडवलं

केवळ मुंबईतच नव्हे तर पुण्यातही शिवसैनिकांनी एका मॉलवर दगडफेक केली आहे. पुण्यातील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत दगडफेक केली. ...

शिवसेनेकडून 'कोंबडी चोर'चं पोस्टर; उद्धव ठाकरेंना 'घर कोंबडा' म्हणत नितेश राणेंचं प्रत्युत्तर - Marathi News | bjp leader nitesh rane criticize shiv sena cm uddhav thackeray banner on twitter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेकडून 'कोंबडी चोर'चं पोस्टर; उद्धव ठाकरेंना 'घर कोंबडा' म्हणत नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. नितेश राणे यांच्याकडूनही शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.  ...

'तुम्ही याच आम्ही वाट पाहातोय', नितेश राणेंचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज; मुंबईत राडा होण्याची शक्यता - Marathi News | nitesh rane open challenge to shiv sena Possibility of clash between Shiv and Narayan Rane supporters in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्ही याच आम्ही वाट पाहातोय', नितेश राणेंचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज; मुंबईत राडा होण्याची शक्यता

Nitesh Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेमुळे शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...

गणपती बाप्पा मोरया... नारायण राणेंच्या मंत्रीपदाचं कोकणवासीयांना मोठं गिफ्ट - Marathi News | Nitesh Rane's big announcement for Ganeshotsav, Narayan Rane's ministerial post as a gift to the people of Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपती बाप्पा मोरया... नारायण राणेंच्या मंत्रीपदाचं कोकणवासीयांना मोठं गिफ्ट

एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. ...

बाळासाहेबांच्या स्मारकाचं गोमुत्राने शुद्धिकरण करणाऱ्या शिवसेनेवर नितेश राणेंचा प्रहार; म्हणाले, पुढच्या वेळी... - Marathi News | Nitesh Rane Criticize Shiv Sena purifying Balasaheb's memorial with Gomutra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बाळासाहेबांच्या स्मारकाचं गोमुत्राने शुद्धिकरण करणाऱ्या शिवसेनेवर नितेश राणेंचा प्रहार; म्हणाले, पुढच्या वेळी...

Nitesh Rane Criticize Shiv Sena : नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन निघून गेल्यानंतर शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून या ठिकाणाचं शुद्धिकरण केलं होतं. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. ...

उद्धव ठाकरेंचा हा 'नया' महाराष्ट्र, हिंदू धर्माला आव्हान देणारं सरकार राज्यात - Marathi News | This is the 'new' Maharashtra of Uddhav Thackeray, a government that appeals to Hinduism, says nitesh rane on uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा हा 'नया' महाराष्ट्र, हिंदू धर्माला आव्हान देणारं सरकार राज्यात

राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून जवळपास राज्यात रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यासोबतच, शॉपिंग मॉल आणि इतरही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अद्यापही प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही ...