नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
Nitesh Rane : निलंबनाच्या मागणीवर मंगळवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बैठक होणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, असा इशारा गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला. ...
आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याबाबत प्रश्न विचारले असता कसली अटक, काय केले त्यांनी? असे म्हणत नारायण राणेंनी आरोप फेटाळून लावले. ...