लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video: Oh no, Nilesh, don't talk, let do to talk those lawyers; MLA Nitesh Rane's video goes viral | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल

Nitesh Rane Video Viral : मंगळवारी सिंधुदुर्ग कोर्टासमोर नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली. त्यामुळे निलेश राणे चांगलेच तापले. पोलीस आणि निलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ...

पोलीस-राणे कुटुंबातील संघर्ष वाढणार? निलेश राणेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Former MP Nilesh Rane and other BJP workers have been booked at Oros police station for arguing with police outside Sindhudurg district court | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पोलीस-राणे कुटुंबातील संघर्ष वाढणार? निलेश राणेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.  ...

Nitesh Rane: “नारायण राणेंना आता देशाचा कायदा माहीत झाला असेल”; नितेश राणेप्रकरणी शिवसेनेची प्रतिक्रिया - Marathi News | shiv sena vinayak raut criticized narayan rane and nitesh rane over santosh parab attack case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“नारायण राणेंना आता देशाचा कायदा माहीत झाला असेल”; नितेश राणेप्रकरणी शिवसेनेची प्रतिक्रिया

Nitesh Rane: पळून जाण्यापेक्षा पोलिसांना शरण जावे आणि कायद्यानुसार जे आहे ते भोगावे, असे शिवसेनेने म्हटले आहे. ...

सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, गाडी अडवल्यामुळे निलेश राणे आणि पोलिसांत बाचाबाची - Marathi News | High voltage drama outside Sindhudurg court! Nilesh Rane and police clashed over blocking the vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, गाडी अडवल्यामुळे निलेश राणे आणि पोलिसांत बाचाबाची

High voltage drama outside Sindhudurg court : अटक करता येणार नाही;तो सुप्रीम कोर्टाचा अवमान,वकील मानेशिंदेचा दावा ...

Nitesh Rane: नितेश राणेंना मोठा धक्का! सत्र न्यायालयानंही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची टांगती तलवार  - Marathi News | sindhudurg session court rejects anticipatory bail plea of bjp mla nitesh rane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नितेश राणेंना मोठा धक्का! सत्र न्यायालयानंही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची टांगती तलवार 

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या भाजपाचे आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टापाठोपाठ आता सिंधुदुर्ग सत्र न्यायलायानं दणका दिला आहे. ...

Nitesh Rane: नितेश राणे यांच्या जामिनावर आज निर्णय - Marathi News | Decision on Nitesh Rane's bail today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितेश राणे यांच्या जामिनावर आज निर्णय

Nitesh Rane: भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामिनाबाबतचा अंतिम निर्णय मंगळवारी दुपारी तीन वाजता दिला जाईल, असा निर्णय येथील सत्र न्यायालयाने दिला. ...

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी - Marathi News | bjp mla Nitesh Ranes bail application to be heard on Monday in district session court | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमदार नितेश राणे शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर ...

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण : अखेर आमदार नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर हजर - Marathi News | MLA Nitesh Rane likely to appear in district court | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण : अखेर आमदार नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर हजर

जामिनासाठी पुन्हा दाखल केला अर्ज ...