लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
मला पाठवलेली नोटीस चुकीची, आमदार नितेश राणे यांचे स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय? वाचा... - Marathi News | The notice sent to me is wrong, MLA Nitesh Rane's explanation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला पाठवलेली नोटीस चुकीची, आमदार नितेश राणे यांचे स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय? वाचा...

भाजप आमदार नितेश राणे यांनी मालवणी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांनी बजावलेली नोटीस चुकीची असल्याचे सांगत वकिलामार्फत उत्तर दाखल केले आहे. ...

Nitesh Rane on Sanjay Raut: “राऊतांना लवकरच देशमुख, मलिकांसोबत शिवभोजन थाळी खायला पाठवलं पाहिजे”: नितेश राणे - Marathi News | bjp nitesh rane reaction over ed action on shiv sena sanjay raut property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राऊतांना लवकरच देशमुख, मलिकांसोबत शिवभोजन थाळी खायला पाठवलं पाहिजे”: नितेश राणे

Nitesh Rane on Sanjay Raut: संजय राऊत यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. ...

Nitesh Rane: पर्यावरण मंत्र्यांच्या हट्टापायी पैशांच्या उधळणीला आमचा विरोध; नितेश राणे व्हिविंग गॅलरीवरून आक्रमक - Marathi News | Nitesh Rane warn BMC for Viewing Gallery building on Girgaon Chaupati; target Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण मंत्र्यांच्या हट्टापायी पैशांच्या उधळणीला आमचा विरोध; नितेश राणे व्हिविंग गॅलरीवरून आक्रमक

बंगला न्यायालयीन कचाट्यातून सुटताच नितेश राणेंकडून बीएमसी लक्ष्य; सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ...

nanar refinery project: पक्ष बदलला की नितेश राणेंची तत्वे बदलतात, सतीश सावंत यांची टीका - Marathi News | nanar refinery project: Nitish Rane principles change as party changes, criticizes Satish Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :nanar refinery project: पक्ष बदलला की नितेश राणेंची तत्वे बदलतात, सतीश सावंत यांची टीका

भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा. सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा असा पलटवारही त्यांनी केला. ...

रिफायनरीसाठी बारसू गावाचा प्रस्ताव ठेवण्यामागे काहीतरी गौडबंगाल; ७/१२ पाहावा लागेल- राणे - Marathi News | BJP leader Nitesh Rane has blamed Chief Minister Uddhav Thackeray for Nanar refinery. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिफायनरीसाठी बारसू गावाचा प्रस्ताव ठेवण्यामागे काहीतरी गौडबंगाल; ७/१२ पाहावा लागेल- राणे

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी नाणार रिफायनरी वरन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...

जिथे वाद नाही तिथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प; नितेश राणेंची शिवसेनेवर टीका - Marathi News | BJP Mla Nitesh Rane criticizes Shiv Sena aditya Thackeray over Green refinery projects | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिथे वाद नाही तिथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प; नितेश राणेंची शिवसेनेवर टीका

पर्यावरणमंत्री आदित्‍य ठाकरे यांनी देवगडात शिवसेनेचा आवाज वाढला असल्‍याचे वक्तव्य केले होते.  पण वाढलेला हा आवाज मांजरीचा की वाघाचा असा टोला त्यांनी आज लगावला. ...

आमदार नितेश राणेंसह ४१ जणांची 'या' प्रकरणातून निर्दोष मुक्तता - Marathi News | 41 people including MLA Nitesh Rane acquitted in dumper agitation case | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार नितेश राणेंसह ४१ जणांची 'या' प्रकरणातून निर्दोष मुक्तता

४ मार्च २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह उर्वरित कार्यकर्त्यांनी प्रशासन दखल घेत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन केले. त्यावेळी मोठा राडा झाला होता. ...

नारायण राणे- नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार? दिशा सालियनच्या कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | Disha Salian's family in a letter urges President Ram Nath Kovind to take action against Narayan Rane and Nitesh Rane, alleging that their daughter's death is being politicised | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणे पिता-पुत्रांच्या अडचणी वाढणार? दिशा सालियनच्या कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना पत्र

Disha Salian News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचा मुलगा नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी पत्रात केली आहे. ...