लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी करा, शांतता समितीच्या बैठकीत आमदारांच्या सूचना - Marathi News | Stain the streets before the Ganeshotsav, suggestions of the MLAs at the peace committee meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी करा, शांतता समितीच्या बैठकीत आमदारांच्या सूचना

देवगड : देवगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांबरोबरच प्रमुख राज्यमार्गांची अवस्था दयनीय झाली असून गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी ... ...

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथीचे संकेत; युतीची गणिते अडकली - Marathi News | Narayan Rane will join Bjp soon; but Shiv sena in panic | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथीचे संकेत; युतीची गणिते अडकली

नारायण राणेंच्या भूमिकेकडे लक्ष : शिवसेना, भाजपच्या नेतेमंडळींची राजकीय घडामोडींकडे नजर ...

शिवसेनेने पीक विमा कंपन्यांना दिलेल्या डेडलाईनच काय झालं? : निलेश राणे - Marathi News | Nilesh Rane Questions Uddhav Thackeray On Crop Insurance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने पीक विमा कंपन्यांना दिलेल्या डेडलाईनच काय झालं? : निलेश राणे

गेल्या महिन्यात खाजगी पीक विमा कंपन्या विरोधात शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला होता. ...

शिक्षण विभागाचे अधिकारी धारेवर, स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Officers of the education department attacked the Swabhiman Party activists at the premises | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षण विभागाचे अधिकारी धारेवर, स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

मालवण पालिका हद्दीतील शाळांना शहरातील महिला बचतगटांकडून दिला जाणारा पोषण आहार बंद करून तो ठेकेदारी पद्धतीने देण्याच्या शासनाच्या निर्णयाला मालवणात तीव्र विरोध करण्यात आला. ...

सेना-भाजपा युतीनंतरच गणिते होणार स्पष्ट, स्वाभिमानमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच - Marathi News | Mathematics will be clear only after Sena-BJP alliance | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सेना-भाजपा युतीनंतरच गणिते होणार स्पष्ट, स्वाभिमानमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

शिवसेना-भाजप युती कायम राहणार की 2014च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे ते स्वतंत्र लढणार यावर जिल्ह्यातील राजकारणाची बहुतांशी गणिते ठरणार आहेत. ...

'कोणावरही हल्ला करणं आमच्या संस्कृती अन् संस्कारात बसत नाही' - Marathi News | 'Attacking anyone does not fit our culture and culture' Nitesh rane after got bail | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'कोणावरही हल्ला करणं आमच्या संस्कृती अन् संस्कारात बसत नाही'

कलम 353 मध्ये बदलाची मागणी करणार, नितेश राणेंची भूमिका. ...

आमदार नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर - Marathi News | 19 people including MLA Nitesh Rane granted conditional bail | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर

उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.   ...

नितेश राणेंसह 19 जणांना 23पर्यंत न्यायालयीन कोठडी, उद्या जामीन अर्जावर सुनावणी - Marathi News | Nitesh Rane increased 14-day judicial custody by kankavli court | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणेंसह 19 जणांना 23पर्यंत न्यायालयीन कोठडी, उद्या जामीन अर्जावर सुनावणी

आमदार नितेश राणे यांच्यासह १९ आंदोलकांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. ...