लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, फोटो

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
अर्थमंत्री निर्मला सीतारामन रचणार इतिहास! असा विक्रम आतापर्यंत कोणाच्याच नावे नाही; तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | finance minister nirmala sitharaman will create a history on 1 february 2025 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अर्थमंत्री निर्मला सीतारामन रचणार इतिहास! असा विक्रम आतापर्यंत कोणाच्याच नावे नाही

Budget 2025 at a Glance : अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. तेव्हा त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. ...

इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांना अर्थसंकल्पातून मिळणार गुड न्यूज? ईव्ही सेक्टरच्या ५ मोठ्या मागण्या - Marathi News | india planning to expand ev sector in this budget 2025 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांना अर्थसंकल्पातून मिळणार गुड न्यूज? ईव्ही सेक्टरच्या ५ मोठ्या मागण्या

EV Sector : केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ ईव्ही क्षेत्रासाठी मोठा बदल घडवून आणू शकतो. कर सवलत देऊन, चार्जिंगची पायाभूत सुविधा विकसित करून आणि बॅटरी उत्पादनावर लक्ष केंद्रित करून सरकार ईव्ही क्षेत्राला नवीन उंचीवर नेऊ शकते. ...

अर्थमंत्रालयातील 'हलवा समारंभ' नेमका काय आहे? कोणाचं तोंड करतात गोड? - Marathi News | budget 2025 halwa ceremony held before the presentation of the countrys budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अर्थमंत्रालयातील 'हलवा समारंभ' नेमका काय आहे? कोणाचं तोंड करतात गोड?

Halwa Ceremony Budget 2024 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हलवा समारंभ करण्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. विशेष म्हणजे ही पाककृती अर्थ मंत्रालयाच्या आवारातच तयार केली जाते. ...

अर्थसंकल्पाविषयी 'या' ५ मनोरंजक गोष्टी ९९ टक्के लोकांना माहिती नसणार; तुम्हाला किती माहित? - Marathi News | budget 2025 five interesting facts about Budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पाविषयी 'या' ५ मनोरंजक गोष्टी ९९ टक्के लोकांना माहिती नसणार; तुम्हाला किती माहित?

Buget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या निमित्ताने अर्थसंकल्पाविषयी काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात. ...

बजेटनंतर सोनं पुन्हा स्वस्त होणार? ज्वेलरी इंडस्ट्रीने केली मोठी मागणी - Marathi News | Will gold become cheaper again after the budget? Jewellery industry has made a big demand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बजेटनंतर सोनं पुन्हा स्वस्त होणार? ज्वेलरी इंडस्ट्रीने केली मोठी मागणी

Gold Price : गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोन्यावरील सीमाशुल्क कमी केले होते. यामुळे सोने ६ हजार रुपयांनी स्वस्त झाले. यावेळीही दागिने उद्योग अर्थमंत्र्यांकडे सोन्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी करत आहेत. ...

पॉपकॉर्नच्या 'जीएसटी'मुळे वाढणार किंमती; आता किती द्यावे लागणार पैसे? - Marathi News | GST on popcorn news Popcorn prices will increase due to GST; How much will you have to pay now? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पॉपकॉर्नच्या 'जीएसटी'मुळे वाढणार किंमती; आता किती द्यावे लागणार पैसे?

GST on Popcorn: जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर तीन प्रकारे जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज? - Marathi News | Modi government new pm internship scheme 1 crore youth will get rs 5000 per month When when how to apply job opportunity | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?

या योजनेंतर्गत प्रत्येक इंटर्नला ५००० रुपये मासिक भत्ता देण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. ...

ओल्ड पेन्शन स्कीम vs युनिफाइड पेन्शन स्कीम; कोणत्या योजनेत जास्त फायदा? पाहा... - Marathi News | OPS and UPS Key Difference : OPS vs UPS: Which pension scheme has more benefits? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ओल्ड पेन्शन स्कीम vs युनिफाइड पेन्शन स्कीम; कोणत्या योजनेत जास्त फायदा? पाहा...

OPS and UPS Key Difference : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवृत्तीवेतन योजना आणली आहे. ...