Nirmala Sitharaman Latest News FOLLOW Nirmala sitharaman, Latest Marathi News निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत. Read More
Budget 2023 : १ जानेवारी २०२४ पर्यंत मोफत रेशनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. ...
पंतप्रधान आवास योजनेचं बजेट ६६ टक्क्यांनी वाढवल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. ...
Nirmala Sitharaman Budget 2023 Announcement: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे सात आधार सांगितले. ...
देशातील करोडो महिलांना अर्थमंत्र्यांनी दिली खुशखबर ...
Union Budget 2023 : जगभरात भारताचं वर्चस्वही वाढल्याचं निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य. ...
निर्मला सीतारामन यंदा पाचव्यांदा बजेट सादर करत आहेत ...
Budget 2023: आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. ...
Nirmala Sitharaman Husband Dr Parakala Prabhakar: केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती उत्तम वक्ते असून, बुद्धिजीवी म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. ...