Nirmala Sitharaman Latest News FOLLOW Nirmala sitharaman, Latest Marathi News निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत. Read More
‘फिनान्शिअल एन्फ्ल्युएंझर्स’ म्हणजेच ‘फिनफ्लुएंझर्स’च्या माहितीवर विसंबून गुंतवणूक करू नका, असेही सीतारामन म्हणाल्या. ...
Lokmat News: जागतिक अर्थव्यवस्थेपुढे निर्माण झालेल्या प्रतिकूल आव्हानांना सामोरे जात भारताची अर्थव्यवस्था जगभरातील देशांना विकासाचा मार्ग दाखवत आहे. याचे मुख्य कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन, नेतृत्व, तसेच अर्थमंत्रालयाची दूरदृष्टी आहे. ...
Cryptocurrency Market: जी २० बैठकीदरम्यान निर्मला सीतारामन यांनी केलं मोठं वक्तव्य. ...
सीतारामन म्हणाल्या की, अल्पसंख्याकांच्या संख्येत घट झाली असेल तर ती पाकिस्तानात. ...
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अमेरिकेत जाऊन ‘जागतिक व्यापार संघटने’ला (डब्ल्यूटीओ) खडेबोल सुनावले. ...
मंत्री निर्मला सितारमण सध्या अमेरिका दौऱ्यावर असून तेथील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडली ...
Nirmala Sitharaman : सिलिंडर का महाग झाला आहे आणि त्याच्या किमती नेमक्या कधी कमी होऊ शकतात हे स्पष्ट केलं आहे. ...
GST Collection: 2022-23 आर्थिक वर्ष आज संपत असून, उद्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. ...