माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जर आपणही सरकारच्या या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि आपल्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड नसेल, तर आपल्याला लवकरात लवकर ते तयार करून घ्यावे लागेल. ...
GST Council Meeting Updates: जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. काही वस्तूंच्या किमती वाढतील तर काहींच्या किमती कमी होणार आहेत. ...