लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Budget 2024-25: सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार निर्मला सीतारामन, अर्थ मंत्रालयानं सुरू केली तयारी - Marathi News | Budget 2024 25 finance minister Nirmala Sitharaman to present the sixth budget in a row, finance ministry has started preparations know details before lok sabha election | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार निर्मला सीतारामन, अर्थ मंत्रालयानं सुरू केली तयारी

अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अंतरिम बजेट तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

"LPG सिलेंडर २०० रूपयाने कमी करून बहिणी आणि मातांना स्नेह भेट दिल्याबद्दल मोदींचे आभार" - Marathi News | Finance Minister Nirmala Sitharaman has thanked Prime Minister Narendra Modi for the kind gift of the central government by reducing the LPG cylinder by Rs 200  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"LPG सिलेंडर २०० रूपयाने कमी करून स्नेह भेट दिल्याबद्दल मोदींचे आभार"

LPG cylinder price : ओणम आणि रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर मोदी सरकारनं महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला एक मोठा दिलासा आहे. ...

गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी सढळ हस्ते मदत; निर्मला सीतारामन यांची CM प्रमोद सावंतांना ग्वाही - Marathi News | generous helping hand for national sports events in goa nirmala sitharaman testimony to cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी सढळ हस्ते मदत; निर्मला सीतारामन यांची CM प्रमोद सावंतांना ग्वाही

कॅसिनोंमधील बेटिंगवर २८ टक्के करावर फेरविचाराची मुख्यमंत्र्यांची मागणी. ...

कांद्यावरील ४०% निर्यात शुल्कामुळे शेतकरी संतप्त, राहुरीत तीव्र आंदोलन - Marathi News | Farmers angry over 40% export duty on onion, Rahuru protests | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्यावरील ४०% निर्यात शुल्कामुळे शेतकरी संतप्त, राहुरीत तीव्र आंदोलन

कांद्याच्या निर्यातीवर ४०% शुल्क आकारल्याच्या निर्णयाविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले.  केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४०% ... ...

ऑनलाइन गेमिंगवरील GST दरांमध्ये सुधारणा, २८% GST प्रकरणावर सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Revised GST rates on online gaming 28 percent GST case big decision by Govt know details finance minister nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंगवरील GST दरांमध्ये सुधारणा, २८% GST प्रकरणावर सरकारचा मोठा निर्णय

ऑनलाइन मनी गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के कर आकारण्यासाठी जीएसटी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं. ...

देशात टोमॅटो कधी स्वस्त होणार? केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली माहिती - Marathi News | nirmala sitharaman says tomato prices expected to come down in coming days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात टोमॅटो कधी स्वस्त होणार? केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली माहिती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत टोमॅटो महागाईवरुन माहिती दिली. ...

'काँग्रेसने लोकांना फक्त स्वप्न दाखवली, पण आम्ही ती साकार करतोय'; सीतारामन यांचा हल्लाबोल - Marathi News | Union Finance Minister Nirmala Sitharaman gave information about the development works done by the Modi government. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसने लोकांना फक्त स्वप्न दाखवली, पण आम्ही ती साकार करतोय'; सीतारामन यांचा हल्लाबोल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. ...

ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटीचा मोठा परिणाम, 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देणार नारळ - Marathi News | Big impact of 28 percent GST on online gaming mpl gaming company lay off hundreds of employees nirmala sitharaman know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटीचा मोठा परिणाम, 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देणार नारळ

ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के दराने जीएसटी आकारण्याच्या निर्णयाचा परिणाम दिसू लागला आहे. ...