यासंदर्भात २० मार्चपासून २७ लाख ग्राहकांनी बँकांशी संपर्क केला असून, २.३७ लाख प्रकरणांत २६,५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. काम प्रगतिपथावर आहे. ...
CoronaVirus Lockdown पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार पुढील तीन महिने हे पैसे मिळणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी केंद्र सरकारने काही अटी घातल्या आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमण यांच्याशी बैठक केली आहे. यानंतर ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालय, तसेच वित्त मंत्रालयातील काही मोठ्या अधिकाऱ्यांशीही बैठक करणार आहेत. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही कर्जे आताच्या सरकारच्या काळात निर्लेखित केल्याचा आरोप करून समाजमाध्यमांतून तोफ डागली. ...