लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
आता नंदन निलेकणी यांनी इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाईटवरून निर्मला सीतारामन यांना दिले उत्तर, म्हणाले... - Marathi News | Now Nandan Nilekani replied to Nirmala Sitharaman issue of the new website of Income Tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता नंदन निलेकणी यांनी इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाईटवरून निर्मला सीतारामन यांना दिले उत्तर, म्हणाले...

New website of Income Tax: प्राप्तिकर खात्याच्या नव्या वेबसाईटमध्ये पहिल्याच दिवशी अनेक तांत्रिक दोष दिसून आल्यानंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस आणि नंदन निलेकणी यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले होते. ...

Income Tax: आयकर विभागाची नवी वेबसाईट 'क्रॅश'; सीतारामननी इन्फोसिस, निलेकनींचा ट्विटरवर क्लास घेतला - Marathi News | Nirmala Sitharaman asks Infosys, Nandan Nilekani to fix glitches in new income tax e-filing portal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax: आयकर विभागाची नवी वेबसाईट 'क्रॅश'; सीतारामननी इन्फोसिस, निलेकनींचा ट्विटरवर क्लास घेतला

Income Tax new website glitches: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट इन्फोसिस आणि नंदन निलेकनींना टॅग करत चांगलेच सुनावले आहे. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; मे महिन्यात GST संकलन २७ टक्क्यांनी घटले - Marathi News | gst collection for May at rs 1 02 lakh crore 27 percent lower with earlier month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; मे महिन्यात GST संकलन २७ टक्क्यांनी घटले

GST: मागील सलग आठ महिने जीएसटी संकलन एक लाख कोटींवर गेले असले, तरी एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात त्यात २७ टक्के घट झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

देशाचा GDP '-7.3' टक्क्यांवर, गेल्या 40 वर्षांतील सर्वात निच्चांकी घसरण - Marathi News | The country's GDP fell to -7.3 per cent, the lowest in 40 years of economy of india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाचा GDP '-7.3' टक्क्यांवर, गेल्या 40 वर्षांतील सर्वात निच्चांकी घसरण

कोरोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारताचा 2021 वर्षातील विकासदर -7.3 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या 40 वर्षातील हा सर्वात खराब विकासदर आहे. ...

GST Council: केंद्राकडून मोठा दिलासा! ब्लॅक फंगसवरील औषधांवर टॅक्स नाही; जीएसटी बैठकीत निर्णय - Marathi News | nirmala sitharaman says due to rising cases of black fungus Amphotericin B has also been included in the exemptions list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST Council: केंद्राकडून मोठा दिलासा! ब्लॅक फंगसवरील औषधांवर टॅक्स नाही; जीएसटी बैठकीत निर्णय

GST Council: जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.  ...

निवडणुका संपल्या की दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का?; जयंत पाटील यांचा अर्थमंत्र्यांना सवाल - Marathi News | minister jayant patil slams finance minister nirmala sitharaman petrol diesel price hike after election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुका संपल्या की दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का?; जयंत पाटील यांचा अर्थमंत्र्यांना सवाल

Petrol Diesel Price Hike : पेट्रोल - डिझेल दरवाढीवर जयंत पाटील यांनी अर्थमंत्र्यांवर साधला निशाणा ...

CoronaVirus News: ...म्हणून मोदी सरकार कोरोना लस, औषधांवर GST आकारतंय; अर्थमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | CoronaVirus News finance minister nirmala sitharaman replied to mamata banerjees question of tax on the corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: ...म्हणून मोदी सरकार कोरोना लस, औषधांवर GST आकारतंय; अर्थमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

CoronaVirus News: लस, औषधं, उपकरणं जीएसटीतून मुक्त करा अशी मागणी करणाऱ्या ममता बॅनर्जींना अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रत्युत्तर ...

CoronaVirus: दिलासा! २५ राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून ८,९२३ कोटींचा निधी वितरीत - Marathi News | coronavirus finance ministry releases rs 8923 crore for rural local bodies in 25 states | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus: दिलासा! २५ राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून ८,९२३ कोटींचा निधी वितरीत

CoronaVirus: अनुदानाचा पहिला हप्ता राज्यांना जून २०२१ मधे मिळणार होता. ...