केंद्र सरकारला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर अर्थ मंत्रालयाकडून लेखी उत्तर देण्यात आलं आहे. यात देशात नेमकं किती लोक वार्षिक १०० कोटी कमावतात याची माहिती मागण्यात आली होती. ...
IDBI Bank च्या रणनितिक निर्गुतवणूकीबाबत सात कंपन्या ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझरच्या शर्यतीत आहेत. बँकेत सरकारचा ४५.४८ टक्के हिस्सा आहे. याद्वारे सरकार या बँकेतील आपला पूर्ण हिस्सा विकणार आहे. ...
retrospective tax demands: अनेक कंपन्यांसोबत सुरू असलेला करविवाद संपविण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने प्राप्तिकर विधेयक सुधारणा मांडले असून, ते लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. ...
Maharashtra News: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला किमान ३ हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना केली. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्प सादर करताना दोन बँका आणि एका सरकारी विमा कंपनीचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. (public sector banks) ...