लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
पायाभूत सुविधांपासून ते संरक्षण आणि रेल्वेपर्यंत...अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा - Marathi News | Budget 2024: From infrastructure to defence and railways...big expectations from the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पायाभूत सुविधांपासून ते संरक्षण आणि रेल्वेपर्यंत...अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे. ...

Interim Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर राहणार विशेष लक्ष, यंदा कृषी क्षेत्राला काय? - Marathi News | Interim Budget 2024: Special focus on farmers in the interim budget, what about the agriculture sector this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Interim Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर राहणार विशेष लक्ष, यंदा कृषी क्षेत्राला काय?

अंतरिम अर्थसंकल्पात शेतीसाठीची ९० टक्के रक्कम वळती, यंदा कृषी क्षेत्राला काय? ...

देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पार पडला हलवा समारंभ; किती गोड असेल यंदाचे बजेट? - Marathi News | Budget 2024: Halwa ceremony held before the presentation of the country's budget; How sweet will this year's budget be? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पार पडला हलवा समारंभ; किती गोड असेल यंदाचे बजेट?

दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थमंत्रालयात हलवा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Budget 2024: अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलून १ फेब्रुवारी कशी झाली? यापूर्वी होती 'ही' तारीख - Marathi News | Budget 2024 How did the budget presentation date change to February 1 Previously it was on 28 February | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलून १ फेब्रुवारी कशी झाली? यापूर्वी होती 'ही' तारीख

दरवर्षी प्रमाणेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या आर्थिक वर्षासाठी १ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. ...

बजेटचा विक्रम काेणाच्या नावावर?; निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार - Marathi News | Budget record in whose name?; Nirmala Sitharaman will present the budget for the sixth time in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटचा विक्रम काेणाच्या नावावर?; निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार

जाणून घेऊया बजेट सादर करण्याची प्रक्रिया कशी बदलली.  ...

Budget 2024: १ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प, कलम 80C अंतर्गत वाढणार का डिडक्शन लिमिट? - Marathi News | Budget 2024 to be presented on February 1 will deduction limit under section 80C increase finance minister nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प, कलम 80C अंतर्गत वाढणार का डिडक्शन लिमिट?

आता २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. ...

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांबाबत होऊ शकतात मोठ्या घोषणा; रोजगार वाढण्याची अपेक्षा - Marathi News | Budget 2024: Big announcements can be made regarding infra in the budget; Employment is expected to increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांबाबत होऊ शकतात मोठ्या घोषणा; रोजगार वाढण्याची अपेक्षा

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

तामिळनाडूत श्रीराम मंदिर सोहळ्याच्या LIVE प्रक्षेपणावर बंदी; निर्मला सीतारामन यांचा मोठा आरोप - Marathi News | ram-mandir-inauguration-nirmala-sitharaman-claims-tamil-nadu-govt-banned-live-telecast-of-ayodhya-pranpratishtha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत श्रीराम मंदिर सोहळ्याच्या LIVE प्रक्षेपणावर बंदी; निर्मला सीतारामन यांचा मोठा आरोप

एकीकडे श्रीराम मंदिराचा सोहळा जवळ आला आहे, तर दुसीरकडे राजकारण तापले आहे. ...