लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Budget 2024: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी किती लोकांनी अर्ज केले? अर्थसंकल्पात सांगितला आकडा - Marathi News | Budget 2024: 1 crore homes to get free electricity up to 300 units under PM Surya Ghar Muft Bijli Yojana, announces Finance Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी किती लोकांनी अर्ज केले? अर्थसंकल्पात सांगितला आकडा

Union Budget 2024: आज लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची माहिती दिली.  ...

"देशाला समृद्ध करणारा अन् नव्या उंचीवर नेणारा हा अर्थसंकल्प" : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | PM Modi address to the nation after the Union Budget 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"देशाला समृद्ध करणारा अन् नव्या उंचीवर नेणारा हा अर्थसंकल्प" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ...

Union Budget 2024:नोकरदारांच्या पगारातून होणार १७५०० रुपयांची बचत; सोप्या भाषेत बजेटचा अर्थ समजून घ्या - Marathi News | Union Budget 2024: Rs 17500 will be saved from salary of employees; Understand the meaning of budget in simple terms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांच्या पगारातून होणार १७५०० रुपयांची बचत; सोप्या भाषेत बजेटचा अर्थ समजून घ्या

केंद्रीय अर्थसंकल्पातून कर्मचारी वर्गाला आयकरातून काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. ...

'घालीन लोटांगण, वंदीन बिहार...'; अमोल कोल्हेंकडून केंद्रीय अर्थसंकल्पाची विडंबनपर 'आरती' - Marathi News | Sharad Pawar led NCP Amol Kolhe sarcastic reply on Union Budget by Nirmala Sitharaman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'घालीन लोटांगण, वंदीन बिहार...'; अमोल कोल्हेंकडून केंद्रीय अर्थसंकल्पाची विडंबनपर 'आरती'

Amol Kolhe on Union Budget: महाराष्ट्र किंवा मुंबईबाबत अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेख ने केल्याने विरोधक आक्रमक ...

स्मार्टफोन यूजर्ससाठी गुड न्यूज; मोबाइल फोन आणि चार्जर स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Union Budget 2024 Good news for smartphone users; Mobile phones and chargers will be cheaper, Finance Minister announced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मार्टफोन यूजर्ससाठी गुड न्यूज; मोबाइल फोन आणि चार्जर स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...

“देशवासीयांच्या आशा, आकांशा अन् विश्वासपूर्तीचा अर्थसंकल्प”; अमित शाहांनी केले स्वागत - Marathi News | union home minister amit shah reaction over union budget 2024 and congratulate to pm modi and nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशवासीयांच्या आशा, आकांशा अन् विश्वासपूर्तीचा अर्थसंकल्प”; अमित शाहांनी केले स्वागत

Amit Shah Reaction On Union Budget 2024: हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ...

Union Budget 2024 : "मोदी 3.0 च्या अर्थसंकल्पात निराशा, शून्य + शून्य = शून्य"; काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Union Budget 2024 Congress Randeep Surjewala says budget is disappointing nothing for youths farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी 3.0 च्या अर्थसंकल्पात निराशा, शून्य + शून्य = शून्य"; काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

Union Budget 2024 Congress Randeep Surjewala : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी अर्थसंकल्पावरून निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

Budget 2024 on Automobile Sector: बजेट 2024 मध्ये ऑटो सेक्टरसाठी मोठी घोषणा, इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार - Marathi News | Union budget 2024 Big announcement for auto sector in Budget 2024, prices of electric vehicles will come down massively | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेट 2024 मध्ये ऑटो सेक्टरसाठी मोठी घोषणा, इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार

Budget 2024 on Automobile Sector: हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात ऑटो इंडस्ट्रीसाठी अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.  ...