Nirbhaya culprits hanged निर्भयावर सहा जणांनी धावत्या बसमध्ये अत्याचार केला होता. त्यापैकी आणखी एक अल्पवयीन तीन वर्षांची शिक्षा भोगून सध्या बाहेर आहे. ...
16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. ...