आमच्या एका शाखेतून तुम्हाला बेकायदेशीरपणे दिल्या गेलेल्या ‘लेटर आॅफ अंडरटेकिंग्ज’मुळे (एलओयू) झालेले नुकसान तुम्ही कसे भरून देणार, याचा काही ठोस व अमलात आणता येईल, असा प्रस्ताव द्यायचा असेल तर द्या ...
आधी विजय मल्ल्या, त्यानंतर नीरव मोदी आणि रोटोमॅकचे बँकेचे कर्ज प्रकरण... सरकार भविष्यात अशा घोटाळ्यांना टाळण्यासाठी मोठ्या औद्योगिक घराण्यांना किंवा गटांना मोठ्या रकमांचे कर्ज देण्यासाठी नवे नियम तयार करणार आहे ...
पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रँडी शाखेतील लेटर आॅफ अंडरस्टँडिंगचा भरणा करण्यासाठी हिरे व्यापारी नीरव मोदी यांचे अधिकारी बँकेत पोचले त्या १६ जानेवारीलाच नीरव मोदी अािण मेहुल चोकसी यांचा हिºयाचा व्यवहार कोसळला. ...
पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदीला इतर बँकांना देण्यासाठी २००८ सालापासून बनावट हमीपत्रे देण्यात येत होती, अशी कबुली पीएनबीचा निवृत्त उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याने सीबीआयला दिली आहे ...