03:06 PM
सोलापूर : स्कूल बसची दुचाकीला धडक; लहान मुलांसह दोघे गंभीर जखमी, पंढरपूर शहरातील घटना.
02:39 PM
मुंबईः चुनाभट्टीत भरधाव कारची तरुणीला धडक; दोन जणांना अटक तर एकजण फरार
02:35 PM
सोलापूर : शेतीमाल विक्रीसाठी उद्या रविवारी सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे व मुंबई जिल्ह्यातील बाजार समित्यांत लिलाव सुरू राहणार
02:21 PM
गोंदिया ः अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना बाक्टी परिसरात बिबट्या मृतावस्थेत आढळला, घटना आज दुपारी उघडकीस
02:16 PM
मुंबई - अधिवेशनासाठी मुंबईतून अधिकारी नागपुरात पोहोचले. विधिमंडळाच्या सुरक्षा राक्षकांनी विधानभवन घेतले ताब्यात
01:10 PM
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी उन्नाव बलात्कार पिडीतेच्या घरी पोहोचल्या
01:05 PM
नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसविण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय
12:21 PM
नागपूर : कामठी रेल्वे स्थानकावर सफाई कर्म चाऱ्याला साप चावला, मेयो रुग्णालयात दाखल