पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याची अमेरिकेतील दिवाळखोर कंपनी खरेदी करण्यास खरेदीदारांनी जबरदस्त उत्सुकता दर्शविली आहे, असे न्यूयॉर्क येथील न्यायालयात दाखल दस्तावेजात म्हटले आहे. ...
साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करून पळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ...
पंजाब नॅशनल बँकेला २० हजार कोटी रुपयांनी बुडवणा-या नीरव मोदीचे अनेक अपराध ओळीने नोंदविणाºया एका ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने त्याचा सर्वात मोठा अपराध ‘नरेंद्र मोदींना निरवानिरव मोदी करणे’ हा असल्याचे म्हटले आहे. ...
नीरव मोदी याचा पीएनबीतील घोटाळा ११,४00 कोटी रुपयांचा असल्याचे मानले जात होते. मात्र, ही रक्कम १,३00 कोटी रुपये असू शकते, असे बँकेने म्हटले आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा आहे. ...
कर्जत येथे निरव मोदी यांनी खंडाळा येथे सुरू केलेल्या सोलर प्रकल्प हा माळढोकसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये बेकायदेशीरपणे उभा केला असून या जमिनीचा वापर बिगरशेती न करताच व्यवसायासाठी सुरू करून शासनाची फसवणूक केली आहे. ...