भारताकडून इंग्लंडला देण्यात आलेले पुरावे नीरव मोदीला दाखविण्यात येणार असल्याने त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाण्य़ाची शक्यता आहे. ...
ज्या इसमाने देशाला हजारो कोटींनी गंडविले आहे आणि ज्याच्या कंपनीची विमाने दिवसेंदिवस उडेनाशी झालेली देशाला दिसत आहेत त्याच्या हालचालीवर देशाचे पोलीस खाते व अन्य संरक्षक यंत्रणा नजर ठेवीत नाही हे कोण मान्य करील? ...
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीची बहीण पूर्वी दीपक मोदी (४४) हिच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. ...