पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करून देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा अलिबाग येथे ३० एकरात पसरलेला सुमारे १०० कोटींचा आलिशान बंगला ११० डायनामाइट्स लावून उद्ध्वस्त करण्यात आला. ...
नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील कोळगाव समुद्रकिनारी असलेला आलिशान बंगला शुक्रवारी सकाळी सुमारे १०० डायनामाइट्सच्या स्फोटाद्वारे उद्ध्वस्त करण्यात येणार आहे. ...