लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीरव मोदी

नीरव मोदी, मराठी बातम्या

Nirav modi, Latest Marathi News

ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी... सर्वच चोरांची नावं मोदीच का असतात?- राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi slams narendra modi over rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी... सर्वच चोरांची नावं मोदीच का असतात?- राहुल गांधी

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा ...

नीरव मोदीचा बंगला स्फोटकांच्या सहाय्याने जमीनदोस्त करणार - Marathi News | Neerav Modi's bungalow will collide with explosives | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नीरव मोदीचा बंगला स्फोटकांच्या सहाय्याने जमीनदोस्त करणार

सीबीआय आणि ईडी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. काहीच दिवसांपूर्वी रायगडचे जिल्हाधिकाऱ्यांनी बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे ...

नीरव मोदीच्या बंगल्यात सापडला दुर्मीळ वस्तूंचा खजिना - Marathi News | Treasure of rare items found in Nirav Modi's bungalow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीरव मोदीच्या बंगल्यात सापडला दुर्मीळ वस्तूंचा खजिना

या बंगल्यात निजाम काळातील पडदे, महागडी पेंटिंग्स आई आणि ३० लाखांची लिलावात घेतलेली लाकडी कार सापडली आहे.  ...

Video : अखेर फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा बंगला जमीनदोस्त  - Marathi News | Finally, the absconding diamond merchant Nirav Modi's bungalow land grabbed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : अखेर फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा बंगला जमीनदोस्त 

अलिबाग येथील किहिम बीचनजीक असलेल्या नीरव मोदीचा बंगाल जमीनदोस्त करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु आहे  ...

नीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही - Marathi News | There is no stay on Neerav Modi's bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीरव मोदीच्या बंगल्यावरील कारवाईस स्थगिती नाही

उच्च न्यायालय : ईडीची स्थगितीची मागणी फेटाळली ...

मी काहीही चुकीचं केलेलं नाही,भारतात परतणार नाही, नीरव मोदीच्या उलट्या बोंबा - Marathi News | I've done nothing wrong, PNB scam was a civil transaction,blown out of proportion -Nirav Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी काहीही चुकीचं केलेलं नाही,भारतात परतणार नाही, नीरव मोदीच्या उलट्या बोंबा

Punjab National Bank Scam : पंजाब नॅशनल बँकेला 13,000 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या हिरेव्यापारी नीरव मोदीनं भारतवापसी करण्यास नकार दिला आहे ...

Flashback 2018: उद्योगजगतातील हे नावाजलेले चेहरे ठरले 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' - Marathi News | Flashback 2018: These Are Some Thiefs Who Create Some Famous Big Scams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Flashback 2018: उद्योगजगतातील हे नावाजलेले चेहरे ठरले 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'

भारतीय उद्योगजगतात नीरव मोदी, मेहुल चोकसी, नितीन, चेतन संदेसरा सारख्या व्यापाऱ्यांना घोटाळे करून संपूर्ण उद्योगजगतासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ...

पीएनबी बॅँकेच्या घोटाळ्याप्रकरणी कर्मचाऱ्यांसह दहाजणांना अटक - Marathi News | Ten people were arrested in connection with the PNB scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएनबी बॅँकेच्या घोटाळ्याप्रकरणी कर्मचाऱ्यांसह दहाजणांना अटक

सीबीआयची कारवाई ...