लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
निळू फुले, मराठी बातम्या FOLLOW Nilu phule, Latest Marathi News निळू फुले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. निळू फुले त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जातात. Read More
निळू फुले यांच्या खलनायकी भूमिका गाजल्या. त्यामुळे निळू फुले खऱ्या आयुष्यातही असेच आहेत असा अनेकांचा समज होता. ...
Ashok saraf nilu phule viral video: 'गाव तस चांगलं पण वेशीला टांगलं' या सिनेमातील हा सीन आहे. ...
'स्कूल, कॉलेज आणि लाईफ' या सिनेमाच्या माध्यमातून रोहित शेट्टीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. ...
व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे गंमतीदार प्रतिक्रिया उमटल्या ...
निळू फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांची लेक आणि अभिनेत्री गार्गी फुलेने मोठी घोषणा केली आहे. ...
Gargi phule: नव्या ट्रेंडमध्ये एक ट्रेंड आजही कायम आहे तो म्हणजे बालपणीचे फोटो शेअर करण्याचा आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
Kiran Mane And Nilu Phule: आज निळू फुले यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने किरण माने यांनी निळू भाऊंबरोबरचा एक जुना फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच त्यांनी वर्तवलेल्या भाकिताविषयी पोस्ट शेअर केली आहे. ...
Nilu Phule : आपल्या रांगड्या आवाजाने आणि जबरदस्त अभिनयाने तब्बल ४० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा जबरदस्त खलनायक निळू फुले यांचा आज वाढदिवस आहे. ...