शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निळू फुले

निळू फुले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. निळू फुले त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जातात.

Read more

निळू फुले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. निळू फुले त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जातात.

फिल्मी : बाई वाड्यावर या ही त्याची इमेज नाही..., निळू फुलेंच्या लेकीने व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या...

फिल्मी : बाबांच्या नावाला धक्का लागू नये म्हणून..; निळू फुलेंच्या लेकीचं वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या...

फिल्मी : अभिनयाला रामराम ठोकत निळू फुलेंच्या लेकीनं नव्या क्षेत्रात ठेवलं पाऊल, 'हा' व्यवसाय केला सुरू

फिल्मी : महान अभिनेत्यानं 'जगणं' शिकवलं, किरण मानेंनी निळु फुलेंच्या आठवणींना दिला उजाळा

फिल्मी : असं काय घडलं की निळू फुलेंनी नाकारला विलासरावांनी जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार

फिल्मी : जेव्हा निळू फुलेंसाठी थांबलं होतं Amitabh Bachchan यांच्या 'Coolie' चित्रपटाचं शूटिंग, काय आहे 'तो' किस्सा

फिल्मी : हॅपी बर्थडे बाबा, निळू फुले यांच्या वाढदिवशी लेक गार्गी फुले यांची भावुक पोस्ट

फिल्मी : निळू फुले यांच्या जावयाला पाहिलंत का? मुलगी आणि जावई करताहेत एकाच मालिकेत काम

फिल्मी : रागावलेल्या महिलेनं भररस्त्यात निळू फुलेंवर केली होती शिवीगाळ, तरीही शांत होते अभिनेते, वाचा हा किस्सा

फिल्मी : निळू फुलेंच्या जावयाची मराठी सिनेमात एन्ट्री, '3 इडियट्स' फेम चतुरसोबत झळकणार