लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निलेश साबळे

Nilesh Sable Latest News

Nilesh sable, Latest Marathi News

Nilesh Sable : मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह म्हणजे निलेश साबळे.  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता त्याचा हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Read More
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र - Marathi News | rashichakrakar sharad upadhye writes letter to dr nilesh sabale regarding chala hawa yeu dya show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

वाईट वाटले पण आश्चर्य नाही,...शरद उपाध्येंची लांबलचक पोस्ट ...

'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार - Marathi News | chala hawa yeu dya 2 abhijeet khandkekar to host the show instead of nilesh sabale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार

'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. ...

लय भारी दिसते 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची पत्नी, अभिनय नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत - Marathi News | Do you see 'Chala Hawa Yeu Dya' fame Nilesh Sable's wife, she is not working in acting but in this field | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लय भारी दिसते 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची पत्नी, अभिनय नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत

Nilesh Sable : अभिनेता निलेश साबळे मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेता आहे. फू बाई फूमुळे तो लोकप्रिय झाला आणि चला हवा येऊ द्या या शोमधून तो घराघरात पोहचला. ...

आज रितेश नाही तर निलेश साबळे सांभाळणार 'बिग बॉस मराठी'ची धुरा, सर्वांना घेतलं फैलावर - Marathi News | not Riteish deshmukh but Nilesh Sable will manage Bigg Boss Marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज रितेश नाही तर निलेश साबळे सांभाळणार 'बिग बॉस मराठी'ची धुरा, सर्वांना घेतलं फैलावर

आज बिग बॉस मराठीच्या घरात भाऊचा धक्का होणार नसून निलेश साबळेची एन्ट्री होणार आहे (bigg boss marathi 5) ...

'हसताय ना हसायलाच पाहिजे' घेणार प्रेक्षकांचा निरोप, ३ महिन्यातंच निलेश साबळेचा शो बंद - Marathi News | nilesh sable onkar bhojane hastay na hasaylach pahije show will go off air in 3 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हसताय ना हसायलाच पाहिजे' घेणार प्रेक्षकांचा निरोप, ३ महिन्यातंच निलेश साबळेचा शो बंद

निलेश साबळेच्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या नवीन शोला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण, हा शो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच अवघ्या तीनच महिन्यात निलेश साबळेच्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ...

'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या सेटवर निलेश साबळे झाला मेकअप मॅन, म्हणतो- "मनोरंजन हे असं क्षेत्र आहे..." - Marathi News | nilesh sabale become make up man on set of hastay na hasaylach pahije watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या सेटवर निलेश साबळे झाला मेकअप मॅन, म्हणतो- "मनोरंजन हे असं क्षेत्र आहे..."

'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या मंचावरील एक व्हिडिओ समोर आला आहे. सूत्रसंचालन आणि अभिनय करताना दिसणारा डॉक्टर या व्हिडिओत मेकअप मॅन झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

'लिखाण म्हणजे यांना खेळ वाटतो..'; 'हसताय ना' च्या कलाकारांवर वैतागला निलेश साबळे - Marathi News | hastay-na-hasaylach-pahije-cast-playing-cricket-on-set-dr-nilesh-sable-is-not-happy-with-it-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लिखाण म्हणजे यांना खेळ वाटतो..'; 'हसताय ना' च्या कलाकारांवर वैतागला निलेश साबळे

Nilesh sable: 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. यामध्येच आता निलेशनेदेखील कलाकारांविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...

'नाच गं घुमा'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये धमालमस्ती - Marathi News | 'Nach Ga Ghuma' team's will be seen in 'Hasatay Na? Hasaylach Pahije!' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाच गं घुमा'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये धमालमस्ती

Hasatay Na? Hasaylach Pahije! : डॉ. निलेश साबळे 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा नवीन शो कलर्स मराठीवर रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे. या नव्या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकवर्ग नवीन एपिसोडची आतुरतेने वाट पाहात असतात. ...