लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निलेश साबळे

Nilesh Sable Latest News, मराठी बातम्या

Nilesh sable, Latest Marathi News

Nilesh Sable : मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह म्हणजे निलेश साबळे.  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता त्याचा हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Read More
चला…काहीतरी नवीन करूया! डॉ. निलेश साबळेची पोस्ट चर्चेत, फोटोवरही चाहत्यांच्या कमेंट्स - Marathi News | dr nilesh sabale shared photo on instagram with caption saying something new | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चला…काहीतरी नवीन करूया! डॉ. निलेश साबळेची पोस्ट चर्चेत, फोटोवरही चाहत्यांच्या कमेंट्स

निलेश साबळेची पोस्ट चर्चेत, आता काय नवीन? ...

'द अजित पवार' बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार? अजित दादांनी भर कार्यक्रमात घेतलेलं 'या' अभिनेत्याचं नाव - Marathi News | when late ajit pawar talk about his biopic said nilesh sable will play my role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द अजित पवार' बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार? अजित दादांनी भर कार्यक्रमात घेतलेलं 'या' अभिनेत्याचं नाव

Ajit Pawar on His Biopic: अजित पवार यांनी त्यांच्या बायोपिकबाबत एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं. ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे.  ...

कॉमेडीचे 'धुरंधर'! फुगडी घातली आणि झिम्मा खेळला, FA9LA गाण्यावर निलेश साबळे आणि भाऊ कदमचं जबरदस्त रील - Marathi News | dhurandhar nilesh sable and bhau kadam make reel on FA9LA trending song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडीचे 'धुरंधर'! फुगडी घातली आणि झिम्मा खेळला, FA9LA गाण्यावर निलेश साबळे आणि भाऊ कदमचं जबरदस्त रील

निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनाही FA9LA गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. डॉक्टर साबळे आणि भाऊने अक्षय खन्नाच्या FA9LA या गाण्यावर मजेशीर रील बनवला आहे. ...

निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचं झी मराठीवर दणक्यात कमबॅक; CHYD नाही तर 'या' शोमध्ये दिसणार? - Marathi News | Nilesh Sable and Bhau Kadam comeback on Zee Marathi with chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचं झी मराठीवर दणक्यात कमबॅक; CHYD नाही तर 'या' शोमध्ये दिसणार?

निलेश साबळे आणि भाऊ कदम हे पुन्हा एकदा झी मराठीवर दिसणार आहेत. त्यामागचं कारण खास आहे ...

'वहिनीसाहेब सुपरस्टार', निलेश साबळेचा नवा शो, चाहते म्हणाले- "चला हवा येऊ द्या..." - Marathi News | nilesh sable new show announcement vahinisaheb superstar after exit from chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वहिनीसाहेब सुपरस्टार', निलेश साबळेचा नवा शो, चाहते म्हणाले- "चला हवा येऊ द्या..."

निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली. त्यानंतर आता निलेश साबळे 'वहिनीसाहेब सुपरस्टार' हा नवा कोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.  ...

मनोरंजनाचा डबल धमाका! छोट्या पडद्यावर पुन्हा एकत्र येणार भाऊ अन् निलेश; कधी, कुठे पाहता येणार? - Marathi News | dhinchak diwali star pravah new show bhau kadam and nilesh sable will come together netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोरंजनाचा डबल धमाका! छोट्या पडद्यावर पुन्हा एकत्र येणार भाऊ अन् निलेश; कधी, कुठे पाहता येणार?

मनोरंजनाचा डबल बोनस! छोट्या पडद्यावर पुन्हा जमणार भाऊ कदम अन् निलेश साबळेची जोडी, कधी, कुठे पाहता येणार? ...

निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा - Marathi News | bhau kadam reveals that nilesh sabale made him to do female character in chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

भाऊ कदमची काय होती पहिली रिअॅक्शन ...

तुम्ही CHYD मध्ये परत कधी येणार? निलेश साबळेच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स, अभिनेता म्हणाला- "चर्चा आपलीच..." - Marathi News | fans missed nilesh sabale in chala hawa yeu dya new season reacted on his post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही CHYD मध्ये परत कधी येणार? निलेश साबळेच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स, अभिनेता म्हणाला- "चर्चा आपलीच..."

'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व सुरू झालं आहे. मात्र आता शोमधून निलेश साबळेने एक्झिट घेतली आहे. पण, या नव्या पर्वात चाहते डॉक्टरला मिस करत आहेत. "तुम्ही शोमध्ये परत कधी येणार?" अशी विचारणा चाहते करत आहेत.  ...