निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
रत्नागिरी जिल्ह्याचा विकासच खुंटला आहे, विकासाचे वाटोळे झाले आहे. मात्र, पालकमंत्री व अन्य पदाधिकाऱ्यांना याचे कोणतेही देणेघेणे नाही. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असा घणाघाती टोला स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे पत्रका ...
वाळू पट्टे लिलावावरून सुरू असलेले आंदोलन हे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. आपणास काळे झेंडे दाखवले म्हणून त्याचा असा राग काढत असतील तर ते योग्य नाही. ...
चिपी विमानतळावर धावणारी रिक्षा खरी आहे, त्या ठीकाणी इलेक्ट्रीकचे काम सुरू आहे, असा खुलासा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी करीत इलेक्ट्रीकचे सामान विमानाने आणायचे का असे प्रत्युत्तर दिले. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील तेर्सेबांबडे-मळावाडी व पिंगुळी धुरी टेंबनगर साईमंदिर येथे बॉक्सवेल बांधण्यात यावेत, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांची भेट घेऊन केली. या दोन्ही ठिकाणी बॉक्सवेल ...
उद्धव ठाकरे यांचे घरच टक्केवारीने सुरू आहे. साधे बाळासाहेबांचे स्मारक त्यांना उभारता आले नाही, ते काय राम मंदिर बांधणार, असा टोला स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी लगावला आहे. ...