Nilesh Rane Latest news FOLLOW Nilesh rane, Latest Marathi News निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
महाराष्ट्रात कशाचाच कशावर अंकुश व नियंत्रण नाही. ...
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. ...
वॉर्ड बॉयला ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन करायला पाठविल्यावर असच होणार, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ...
झोडपण्याच्या इशाऱ्यानंतरही शिवसैनिकांकडून नाणारचे खुले समर्थन करण्यात आले होते. यावरून आता निलेश राणेंनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
तुझी उंची किती अन् तू बोलतो किती, असा खोचक टोलाही खोतकर यांनी निलेश राणेंना लगावला होता. ...
अशा लोकांना गद्दाराशिवाय दुसरी उपमाच आशु शकत नाही. ...
उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोध म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारचे मनापासून अभिनंदन केले आहे. ...
मुख्यमंत्री यांच्या या दौऱ्यात एक नवीन पैसा कोकणासाठी जाहीर केला गेला नाही. ...