lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलेश राणे 

Nilesh Rane Latest news

Nilesh rane, Latest Marathi News

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 
Read More
निलेश राणेंची मनधरणी सुरू; रवींद्र चव्हाणांनी घेतली भेट, फडणवीस मध्यस्थी करणार - Marathi News | Ravindra Chavan met Nilesh Rane, Devendra Fadnavis will resolve the displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश राणेंची मनधरणी सुरू; रवींद्र चव्हाणांनी घेतली भेट, फडणवीस मध्यस्थी करणार

सकाळी ७.३० वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती. रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मानले जातात. ...

नीलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती; तर्क-वितर्कांना उधाण - Marathi News | bjp nilesh rane retirement from active politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती; तर्क-वितर्कांना उधाण

या निर्णयामागे कौटुंबिक वादाची काही किनार आहे का अशीही चर्चा आहे. ...

भाजपातील कुरघोडी की दबावतंत्राचा भाग; निलेश राणेंचा राजकीय संन्यास कशासाठी? - Marathi News | Internal disputes in the BJP, clashes between Ravindra Chavan and Narayan Rane, Nilesh Rane's sudden exit from politics, what is the reason? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील कुरघोडी की दबावतंत्राचा भाग; निलेश राणेंचा राजकीय संन्यास कशासाठी?

सिंधुदुर्गात राणे समर्थकांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून डावललं जातंय, अशी चर्चाही आहे ...

उदय सामंतांचं 'ते' विधान अन् निलेश राणेंची राजकारणातून अचानक एक्झिट; नेमका काय संबंध? - Marathi News | What is the connection between Uday Samant's statement and Nilesh Rane's exit from politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामंतांचं 'ते' विधान अन् निलेश राणेंची राजकारणातून एक्झिट; नेमका काय संबंध?

सोमवारीच मंत्री उदय सामंत हे कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी केलेले विधान चर्चेत आले. ...

'सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतोय'; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा - Marathi News | Big news! 'Permanent exit from active politics'; Narayan Rane's Son, Ex MP Nilesh Rane's retirement announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतोय'; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा

Nilesh Rane Latest Update: माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशी मोठी खळबळ उडविणारी घोषणा केली आहे. ...

खासदारकीचे खरे नाही? कोकण पदवीधरसाठी नीलेश राणे इच्छुक? निरंजन डावखरे यांना पक्षातूनच मिळणार स्पर्धक - Marathi News | Not true of MP ticket? Nilesh Rane Interested in Konkan Graduate election? Niranjan Dawkhare will get a competitor from the bjp itself | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदारकीचे खरे नाही? कोकण पदवीधरसाठी नीलेश राणे इच्छुक? निरंजन डावखरे यांना पक्षातूनच मिळणार स्पर्धक

माजी खासदार नीलेश राणे यांनी ही निवडणूक लढवण्याकरिता घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी सुरू केल्याने भाजप अंतर्गत चुरस निर्माण झाली. ...

निलेश राणेंच्या विरोधात 'जेल भरो' आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक! - Marathi News | 'Jail Bharo' protest against Nilesh Rane, NCP workers arrested! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निलेश राणेंच्या विरोधात 'जेल भरो' आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक!

शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आझाद मैदानातून पोलीस व्हॅनमध्ये बसवून यलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ...

राणे बंधुवर भाजपने बंदी घालावी, संजय काकडेंचा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | nilesh and nitesh Rane should be banned by BJP, Sanjay Kakade is angry at the party leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राणे बंधुवर भाजपने बंदी घालावी, संजय काकडेंचा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय?

ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत बोलणं हे पक्षाच धोरण नाही... ...