निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता जाहीररीत्या फटकारल्यामुळे आकाश विजयवर्गीय यांना आता पक्षानेही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उद्या कदाचित नीलेश राणे यांच्यासोबतही तेच होईल! ...
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलेले असताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना जोरदार धक्का बसला आहे. ...