'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
Nilesh Rane Latest news, मराठी बातम्या FOLLOW Nilesh rane, Latest Marathi News निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. Read More
तीन पक्षांचं सरकार, तीन विचाराचं सरकार चालणार कसं असा प्रश्न आम्हाला विचारला जात होता. ...
नाइटलाइफवरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...
सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद अनिल परब यांना देण्यात येणार असल्याची चर्चा शिवसेनेमध्ये होती. ...
पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी सामंत यांच्या पदवीबद्दलची माहिती मिळवली आहे. त्यानंतर विरोधकांनी सामंत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...
'फ्री काश्मीर'चं पोस्टर धरल्याने सध्या हा पोस्टर राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. ...
पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी शिवसेनेच्या या मंत्र्यांच्या पदवीबद्दलची माहिती मिळवली आहे. ...
खातेवाटपात मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुद्धा झाला असल्याचे आरोपही निलेश राणे यांनी केला आहे. ...
ज्या मराठवाड्यातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार निवडून आले आहेत, त्याच मराठवाड्यात गेल्या महिन्याभरात 120 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ...