शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निलेश लंके

Nilesh Lanke :- निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभेचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. ते शिवसेनेचे पारनेरचे तालुका प्रमुख होते. मात्र २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश लंकेंनी प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणुकीत पारनेरमधून ते विजयी झाले.२०२४ लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

Read more

महाराष्ट्र : माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती?

अहिल्यानगर : महायुतीच्या सुजय विखेंची संपत्ती १२ कोटींनी वाढली, 'मविआ'च्या निलेश लंकेंच्या संपत्तीत झाली घट

महाराष्ट्र : व्यासपीठावर बसायला खुर्ची नाही, निलेश लंके खाली मांडी घालून बसले; शरद पवार म्हणाले...

राजकारण : NewsMaker Live: विखेंच्या बालेकिल्ल्यात निलेश लंकेंनी आव्हान का उभं केलं आहे | Ashish Jadhao

महाराष्ट्र : निलेश लंके, शशिकांत शिंदे,  राम सातपुते जायंट किलर ठरणार; सर्व्हेतील ५ खळबळजनक अंदाज

अहिल्यानगर : BRSचा बडा नेता बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये; नगरमध्ये निलेश लंकेंना मिळणार बळ

मुंबई : सुजय विखेंना पैशाची मस्ती; खासदाराच्या 'English' टीकेला निलेश लंकेंचं 'इंग्रजी'त उत्तर

अहिल्यानगर : निलेश लंकेंचा विखेंवर जोरदार निशाणा; कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासन