एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारताच्या नेत्यांचेही नाव? Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा... टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले... कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले... आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर... "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित... "मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंडाची शिक्षा जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला... धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख... "१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत... भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले २५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
Nilesh lanke, Latest Marathi News Nilesh Lanke :- निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभेचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. ते शिवसेनेचे पारनेरचे तालुका प्रमुख होते. मात्र २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश लंकेंनी प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणुकीत पारनेरमधून ते विजयी झाले.२०२४ लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. Read More
Ajit pawar on Nilesh Lanke, Mahayuti Seat Sharing: राष्ट्रवादीचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर अजित पवारांनी आपली भुमिका मांडली आहे. ...
पालकमंत्री विखे पाटील यांचे आश्वासन तर जयंत पाटील यांची मध्यस्थी. ...
लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला. ...
Lok Sabha Session 2024 : लोकसभेत खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेत सुजय विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिल्याचे म्हटलं जात आहे. ...
लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना सदस्य म्हणून शपथ दिली जात आहे. त्यात महाराष्ट्रातील बहुसंख्य खासदारांनी मराठी भाषेत शपथ घेतली. ...
नगरमधून १२ आमदार निवडून आणणार असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला. ...
Nilesh Lanke on Police Recruitment: यासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. ...
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. ...