निखिल राऊत महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाचा उपविजेता असून त्याने काहे दिया परदेस या मालिकेत काम केले होते. त्याची फर्जंद या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती. सध्या चॅलेंज या त्याच्या नाटकाचे चांगलेच कौतुक होत आहे. Read More
Nikhil raut: सध्या सोशल मीडियावर निखीलच्या रिअल लाइफ स्वीटूबद्दल चर्चा होत आहे. निखीलची खऱ्या आयुष्यातली पत्नी कोण? ती कशी दिसते याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...