लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निगडी

निगडी

Nigdi, Latest Marathi News

रावण टोळीतील पाच जणांना अटक ; निगडी पोलिसांची कामगिरी - Marathi News | Five arrested from Ravan gang ; achievement of nigdi police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावण टोळीतील पाच जणांना अटक ; निगडी पोलिसांची कामगिरी

वाहनांची तोडफोड करून ट्रक चालकांना मारहाण करत लुटणाऱ्या पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. ...

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून फसवणूक - Marathi News | rape and fraud with women from Marriage deception | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून फसवणूक

२७ वर्षीय पीडित महिलेला आरोपीने लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला. तसेच लग्न करण्यास टाळाटाळ केली. ...

पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | trying to killed of BJP women corporator by car | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

माझ्या मालकाविरोधात पोलीस तक्रार का केली, असे म्हणून कानाखाली मारून अश्लील वर्तन केले. ...

निगडीत शिक्षकानेच केला विद्यार्थ्यावर लैगिंक अत्याचार - Marathi News | Sexual harasshment of the student by the teacher in the nigadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निगडीत शिक्षकानेच केला विद्यार्थ्यावर लैगिंक अत्याचार

आरोपी हा निगडी प्राधिकरणातील एका नामांकित शाळेत पीटी शिक्षक आहे... ...

विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी : वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह २५० जणांवर गुन्हा  - Marathi News | swords, air rifle in shobhayatra of Vishwa Hindu Parishad;crime filed against 250 worker | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी : वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह २५० जणांवर गुन्हा 

पिंपरी-चिंचवड शहरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शोभायात्रे चे आयोजन करण्यात आले होते. ...

निगडी येथे डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठरला तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत  - Marathi News | doctor's misconduct caused for the death of girl At Nigadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडी येथे डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठरला तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत 

दातांची वाढ योग्य रीतीने न झाल्याने त्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी धनश्रीला स्टर्लिंग रुग्णालयात २३ एप्रिलला दाखल केले होते. ...

तरुणाला लाकडी दांडक्यासह सिमेंटच्या गट्टूने मारहाण  - Marathi News | The youth beat by cement and wooden rods | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणाला लाकडी दांडक्यासह सिमेंटच्या गट्टूने मारहाण 

तरुणाला लाकडी दांडक्याने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास कासारवाडीतील मैला शुद्धीकरण केंद्राच्या आवारात घडली. ...

नोकरी मिळवून देण्याचे आमिषाने सव्वा लाखाची फसवणूक - Marathi News | fraud of lakhs due to attraction of job | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोकरी मिळवून देण्याचे आमिषाने सव्वा लाखाची फसवणूक

बँक खात्यातून परस्पर सव्वा लाखाची रक्कम वर्ग करुन घेत आरोपींनी एका व्यक्तीची फसवणूक केली... ...