कसबे सुकेणे : महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ व संपूर्ण राज्यात प्रति गाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१३, रंगपंचमी) प्रारंभ होत आहे. सप्तरंगात रंगणाऱ्या या पालखी सोहळ्यावर कोरोनो या संसर्गजन ...
काकासाहेबनगर : कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या रानवड सहकारी साखर कारखान्यामागचे गेली काही वर्षे सुरू असलेले शुक्लकाष्ठ काही संपत नसल्याने दोन वर्षांपासून बंद असलेला रासाकाचा बॉयलर कधी पेटणार? हा सवाल अनुत्तरित आहे. लालफितीच्य ...
पिंपळगाव बसवंत : गेल्या दशकापासून पिंपळगाव बसवंत घनकचºयाची विल्हेवाट कशी करावी त्याचे व्यवस्थापन कश्या पद्धतीने करावे यावर या बाबत चर्चा सुरू होती पण त्यावर अजूनही कुठलाच उपाय झाला नाही. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांन ...
निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून बुधवारी १ जानेवारी रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला होता. ...
लासलगांव : लासलगांव व पंचक्र ोशीतील नागरीकांचे आराध्य दैवत भगरीबाबा यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह काळात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नामवंत किर्तनकारांची किर्तने व सायंकाळी हरीपाठाचे ...
लासलगाव : बोचरी थंडीसआणि भल्या पहाटे धुक्याची चादर अशी अवस्था गेल्या दोन दिवसांपासून असल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागाची फळे वाचवण्यासाठी शेकोट्या पेटल्या आहेत. थंडीत शेकोट्या पेटविणारी मंडळी गावोगावी दिसत आहे. ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात डोंगरी देवाचा कार्यक्र म सुरु असून श्रीदत्त जयंतीच्या पोर्णिमेपर्यत कार्यक्रम सुरू असून पांडाणे अंबानेर, पुणेगाव माळे दुमाला, पिंपरी अंचला व शेजारील गावामध्ये डोंगरी देवाचे भक्त गावात फेरी मारून गावातील आजारपण जावू दे, गुर ...