शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निधी अग्रवाल

निधी अग्रवाल- निधी अग्रवालने 2017 साली ‘मुन्ना मायकल’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यात ती टायगर श्रॉफ व नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती. 2018 साली तिने तेलगू इंड्रस्टीकडे मोर्चा वळवला. सव्यसाची, मिस्टर मजनू, आयस्मार्ट शंकर या तेलगू सिनेमात ती दिसली. भूमी व पूनगोडी या तामिळ सिनेमातही तिने काम केले.

Read more

फिल्मी : या अभिनेत्रीची करण्यात येते देवासारखी पूजाअर्चा, तिच्या नावाने बांधण्यात आले मंदिर

फिल्मी : बाबो, श्वान शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, ‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्रीची घोषणा

फिल्मी : चाहत्यांनी बांधलं चक्क अभिनेत्री निधी अग्रवालच्या नावाचं मंदिर, पाहून ती सुद्धा झाली थक्क