सलग तीन सामने जिंकणारा भारतीय संघ आणि आक्रमक मूडमध्ये असलेला बांगलादेश यांच्यात निदहास टी-२० तिरंगी मालिकेचा अंतिम सामना आज रविवारी रंगणार आहे. रोमहर्षक मानल्या जाणाऱ्या या लढतीत भारताची नजर असेल ती जेतेपदावर. ...
बांगलादेशच्या खेळाडूंनी शुक्रवारी केलेल्या असभ्य वर्तनाबद्दल क्रिकेट श्रीलंकेने (एसएलसी) सडकून टीका केली असून खेळाडूंचे हे वर्तन लाजिरवाणे तसेच कीव येणारे असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे शाकिब अल हसन आणि नुरुल हसन या खेळाडूंना आयसीसी आचारसंहितेत दोषी ध ...