प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची लग्नघटिका जवळ आलीय, लगीनघाई सुरु झालीय. जोधपूरच्या उमेद भवन येथे प्रियांका व निक लग्नगाठ बांधणार आहेत. त्यापूर्वी प्रियांकाच्या वर्सोवा येथे राज क्लासिक या जुन्या घरी आज गणेश पूजेचे आयोजन करण्यात येत आहे. ...
अमेरिकन सिंगर निक जोनास कधीच लग्नासाठी मुंबईत दाखल झाला आहे. त्याचे कुटुंबीयही भारतात आले आहेत. आता या लग्नासाठी हॉलिवूडचा एक खास पाहुणाही लवकरच भारतात येणार असल्याचे कळतेय. ...
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा येत्या २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवन येथे लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र तेवढेचं उपस्थित राहणार आहेत. सुमारे ८० लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. ...
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नासाठी उमैद भवनावर थ्री-डी लाईट्सची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला एखाद्या राजवाड्याचे स्वरुप आले आहे. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर सगळ्यांचे लक्ष लागलंय ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाकडे. सध्या दोघांच्या लग्नाची जोधपूरमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. काल प्रियांका चोप्राची होणारी जाऊबाई सोफिया टर्नर आणि जेठ जो जोनास दोघेही मुंबईत पोहोचले. ...
प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास येत्या आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. २८ नोव्हेंबरपासून रंगणा-या या विवाहसोहळ्यासाठी प्रियांकाचे मुंबईतील घर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. ...