Mansukh Hiren Murder: मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास सध्या NIA कडून सुरु आहे, यात रोज नवनवीन खुलासे समाेर येत आहेत, या हत्याकांडातील सहआरोपी विनायक शिंदेने हत्येच्या दिवशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती, त्याचा अर्थ NIA टीम शोधत आहे. ...
Sachin Vaze Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदेवर भांडुप, मुलुंड परिसरातील हप्ता वसुलीची जबाबदारी सोपविली होती. ...
Mansukh Hiren Murder: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात सहभागी होते ...
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: NIA टीमने सचिन वाझे याच्या चौकशीत अनेक धक्कादायक पुरावे गोळा केलेत, मिठीनदीतून अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहेत, यात बनावट नंबर प्लेटही सापडल्या आहेत. ...
स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला वांद्रेतील मिठी नदीच्या पात्रातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण पुराव्यांची आता फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी केली जाईल. ...
Sachin Vaze Case : मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये सचिन वाझेबरोबर आणखी दोन पोलीस निरीक्षकाचा सहभाग असल्याचा एनआयएला संशय आहे. वाझेच्या षडयंत्रात सहभागी होऊन त्यांनी त्याला पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याचे समजते. ...