लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय तपास यंत्रणा

राष्ट्रीय तपास यंत्रणा, मराठी बातम्या

Nia, Latest Marathi News

Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय - Marathi News | Ministry of Home Affairs hands over Delhi car blast case to the National Investigation Agency (NIA) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Delhi Blast : गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. ...

दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड - Marathi News | Major action in terror conspiracy case, NIA raids 5 states including Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड

एनआयए पाच राज्ये आणि जम्मू-काश्मीरमधील किमान २२ ठिकाणी शोध मोहीम राबवत आहे. दहशतवादी कट प्रकरणात एनआयएची ही एक मोठी कारवाई आहे. ...

मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास  - Marathi News | Malegaon 2008 Contradiction between ATS and NIA in the investigation of the bomb blast says court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपींची सुटका करताना विशेष न्यायालयाने एटीएस आणि एनआयएच्या तपासात तीव्र विसंगती असल्याचे म्हणत या ... ...

RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला - Marathi News | Arrest RSS chief Mohan Bhagwat, former ATS officer Mehboob Mujawar claim rejected by special NIA court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला

Malegoan Blast Verdict: हा युक्तिवाद आरोपी सुधाकर द्विवेदी यांच्या वकिलांनी कोर्टात ठेवला होता. त्यात मेहबूब मुजावर यांच्या जुन्या विधानांचा हवाला देण्यात आला होता. ...

मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट - Marathi News | malegaon blast case should have been investigated from simi angle special court clarifies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट

विशेष न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त करत एटीएसने गोळा केलेल्या पुराव्यांच्या विश्वासार्हतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...

एटीएस, एनआयएचा ढिसाळ तपास; हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली होती चिंता - Marathi News | lax investigation by ats nia mumbai high court and supreme court expressed concerned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएस, एनआयएचा ढिसाळ तपास; हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली होती चिंता

एटीएस व एनआयएने सादर केलेल्या अहवालातील विसंगती आणि साक्षीदारांच्या विरोधाभासी साक्षींमुळे न्यायालयाने चिंता व्यक्त केली. ...

"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान - Marathi News | "No saffron, call it Sanatani or Hindutva terrorism"; Prithviraj Chavan's serious statement referring to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत.  ...

मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Malegaon bomb blast: RSS chief Bhagwat reacts to the verdict in three words, says... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...

Malegaon Bomb blast 2008: विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींची निर्दोष सुटका केली. या निकालावर सरसंघचालक मोहन भागवत काय बोलले? ...