येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली. ...
धोकादायक असलेल्या लोअर परळ (डिलाइल पूल) पुलाच्या पाडकामाची निविदा प्रक्रिया गुरुवारी पूर्ण होणार असून, पुलाच्या पाडकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती या वेळी करण्यात येईल. ...
‘अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया आणि गोंधळ’ असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून तयार झाले आहे. या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी काही शिक्षण संस्था प्रयत्नशील आहेत. ...
वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय एकही वृक्ष तोडला जाऊ शकत नाही. धोकादायक किंवा मृत वृक्ष तोडण्यासाठीही प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...
समाजाच्या बाबतीतला मुलांचा दृष्टीकोन, त्यांना त्यात हवे असणारे बदल, त्यांना जाणवणाऱ्या समस्या या इतरांपेक्षा वेगळ्या असू शकतात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रोझमेरी इंग्लिश हायस्कूल आणि वाचा संस्थेतील मुलांनी एकत्र येत, याच संदर्भात ‘आरोग्य’ हा मह ...
सिडकोने ११ नव्या प्रकल्पांतील अंदाजे १४,८३८ घरांची आॅनलाइनद्वारे अर्जविक्री सुरू केली आहे. त्याबाबतच्या पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह केलेल्या जाहिरातीत महारेरा नोंदणी क्रमांक व महारेरा संकेतस्थळाचा पत्ता सिडकोने दिलेला नाही ...
‘विकी डोनर’ या चित्रपटांप्रमाणे अवघ्या काही पैशांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी ३ हजार रुपयांत वैद्यकीय प्रयोगशाळांना वीर्य विकत असल्याची धक्कादायक माहिती मेजर बाबा बबन ठुबेच्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान समोर आली. ...