म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी पालिका नियम 1888 कलम 314 अन्वये विलेपार्ले पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम येथील दोन गणेश मंडप धारकांना नोटीस बजावली आहे. ...
पुणे - सनातनकडून पुण्यात मोर्चा काढण्यात आला. बंद बंद करा सनातन वर बंदीची मागणी बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चात महिलांचा सहभाग मोठा. शेकडो सनातनचे साधक मोर्चात सहभागी झाले होते. ...
अकोला - गत सहा दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील उमा मध्यप प्रकल्प यावर्षी प्रथमच १०० टक्के भरला असून, मंगळवारी स ...
कर्नाटकने यापूर्वी लवादाच्या अंतरिम आदेशाचे पालन न करता पाणी वळविण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे गोवा सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी सोमवारी लवादाकडे कर्नाटकविरुद्ध याचिका सादर केली. ...
परदेशी नागरीकांच्या क्रेडिट कार्ड व गिफ्ट कार्ड आदीची माहिती चोरत त्या रकमेतुन बीटकॉईन खरेदी करत मग भारतिय चलनात वळवुन फसवणूक करणा-या करणा-या ऋषी मदन सिंग (२६) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ...
महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा' या योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना मागील ३ वर्षांत सुमारे ४१ लाख रुपये रोख रक्कम म्हणून बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे. ...