'लोकमत'नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांचा 'विकिपीडिया'या जागतिक माहिती स्रोत संकेतस्थळाकडून मुंबई येथील लोकमत मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला. ...
मतदार यादीमधून अनेकांची नावे गायब झाल्याचे किंवा मृत व्यक्तींचा मतदार यादीत समावेश असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले आहे, असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या विविध अनुदानविषयक योजनांचे अनुदान यापुढे पीएफएमएस आॅनलाईन प्रणालीव्दारे निराधार लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. ...