News, Latest Marathi News
पुण्यातील वाढत्या भटक्या कुत्र्यांनी पुणेकरांना जेरीस अाणले असून या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण अाणण्याची मागणी नागरिक करीत अाहेत. ...
मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. ...
कुठे विद्याशाखांचा अभाव, तर कुठे विद्यार्थीच नसल्याने सरकारने देशातील सरकारी व खाजगी अशी ६०० अभियांत्रिकी महाविद्यालये बंद केली आहेत. ...
रुपवान पत्नीवर कुणाची तरी वाईट नजर पडेल म्हणून चिंतीत असलेल्या पतीने तिचा चेहरा विद्रुप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत कलाकारांनी वारंवार नाराजी व्यक्त केल्याने अाता नाट्यगृह व्यवस्थापनाने याची गंभीर दखल घेतली अाहे. ...
आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर... ...
शहरातील पडलेल्या खड्ड्यांमुळे काॅंग्रेस पक्षाने स्वारगेट येथील जेथे चाैकात अनाेखे अांदाेलन केले. ...