मोबाईल दुकान चालवणा-या दोघा भागीदारांना दुचाकी चोरी प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन चोरीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. ...
मुंबई - मुंबईतील 19 हजार जुन्या इमारतींचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असून तो सोडविणार असल्याची ग्वाही मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाचे नवनिर्वाचित सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांनी दिली.आज घोसाळकर यांनी आपल्या पदाचा म्हाडा कार्यालयात कार्यभार स ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साैरउर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात अाला अाहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठातील सहा इमारतींसाठी हा प्रकल्प सुरु करण्यात अाला अाहे. ...
मतदार पुनर्रीक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणा-या केंद्रस्तरीय मतदान अधिका-यांविरुद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने १७ जुलै रोजी प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणतीच कार्यवाही नाही. ...
वैश्विक लाइफलॉन्ग लर्निंग प्लॅटफॉर्म, युडॅसिटीने महाराष्ट्राच्या नक्षल प्रभावित क्षेत्र गडचिरोलीतील तरुण विद्यार्थी स्वप्नील संजय बांगरे, जो युडॅसिटी नॅनोडिग्रीचा विद्यार्थी झाला, त्याचे स्वप्न खरे करून दाखवले आणि गूगल- युडॅसिटी स्कॉलरशिप कार्यक्रमात ...