मांडवी नदीत गेल्या दहापेक्षा जास्त वर्षापासून असलेल्या सर्व तरंगत्या कॅसिनोंना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. मंत्रिमंडळाने त्याविषयीचा प्रस्ताव बुधवारी मंजुर केला. ...
यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दृतगती महामार्गावरील पहिल्या लेन मधुन प्रवास करतांना विहित ताशी ८० किमी गतीपेक्षा कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई करणारी अधिसुचना राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक आर.के.पद्मनाभन यांनी जारी केली आहे. ...
व्हय, मी सावित्रीबाई, द मदर, द घरवाली यासारख्या मराठी-हिंदी कलाकृतींतून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणा-या, रंगभूमीच्या माध्यमातून स्त्री हक्कांचा, महिला सक्षमीकरणाचा जागर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाट्य लेखिका सुषमा देशपांडे यांचा लंडन येथे नुक ...
लोणावळ्याजवळील कुसगाव गावात असलेल्या सिंहगड अभियांत्रिकी महविद्यालयाच्या हाॅस्टेलमध्ये एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ...
दहावीच्या परीक्षेतील पेपर फुटीची बातमी छापल्या प्रकरणी पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला. ...