म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३२ लाखांची वाढ झाली. पण अद्यापही देशातील केवळ १.५ टक्के लोक या क्षेत्रात गुंतवणूक करतात. हे गुंतवणूदारही फक्त ३० शहरांमधील आहेत, असे असोसिएशन आॅफ म्युच्यअल फंड्स इन इंडियाचे (एएमएफआय) म्ह ...
प्रज्ञा आणि प्रतिभा ही मानवी जीवनाला लाभलेली निसर्गत: देणगी आहे. कल्पनाशक्ती आणि तर्क यांच्या पलीकडे जाऊन मन थक्क होऊन जाते. राजाभोज हा प्रतिभावान राजा होता तर माघ हा प्रज्ञा-प्रतिभेचे वरदान लाभलेला विरग्ध महाकवी होता. एकदा दोघेही अरण्यातील वनश्री पह ...
पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी ...
कॉस्मेटिक शस्त्रक्रिया महागडा उपचार असल्याने सर्वसामान्यांना तो परवडत नाही़ त्यामुळे व्यंग असलेल्या अनेकांना पैशांअभावी उपचार घेणे शक्य होत नाही़ त्यामुळे अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी, मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॉस्मेटिक सर्जरीचे ...
वाढती उष्णता, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उष्णतेपासून थोडा गारवा मिळविण्यासाठी कलिंगड आणि खरबूज या फळांना वाढती मागणी आहे. बाजारात, नाक्या-नाक्यावर कलिंगडाची दुकाने सजली आहेत. गुजरातमधून येणा-या खरबुजाची किंमत कलिं ...
दिवसभर टॅक्सी चालवायची आणि रात्री रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांतील बॅटरी चोरणाऱ्या टोळीचा कुर्ला पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये दोघांना अटक केली असून, त्यांनी मुंबईतील दोनशेहून अधिक वाहनांतील बॅटरी महिन्याभरात लंपास केल्याचा संशय पोलिसांना ...
उड्डाणपुलावरून खाली पडल्याने जीतू या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी हा प्रकार वनराई परिसरात घडला. या प्रकरणी वनराई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अधिक चौकशी सुरू आहे. ...
आपल्या प्रत्येक सिनेमातून सामाजिक संदेश देणाऱ्या अभिनेता अक्षय कुमार याने जुहू समुद्रकिनारी बायो-टॉयलेट उभारण्यासाठी १० लाख रुपयांची मदत केली आहे. जुहू किनारा हागणदारीमुक्त व्हावा हा यामागचा उद्देश आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या सिनेमाद्वारे अक्षय कुमा ...