जव्हार तालुक्यातील कोरतड ते लहान मेढा रस्त्याचे काम चालू करण्यात आल्याने जव्हारहून देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा, आणि ओझरकडे यणाऱ्या एसटी बस अचानक बंद करण्यात आल्याने ऐन परिक्षेच्या हंगामात रोज ये-जा करणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. ...
दुर्वेस गावातील आदिवासींच्या नावे असणाऱ्या नवीन शर्त जमिनीमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम करणाºया ठेकेदाराला ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही तिस त्याने के राची टोपली दाखविली आहे. ...
पुरेशी सक्षम कारणे नसताना महिला वैद्यकीय अधीक्षकाचे केलेले निलंबन हा सरकारी अधिकाराचा दुरुपयोग आहे, असा ठपका ठेवत मुंबई ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी आणि प्रशासकीय सदस्य प्रवीण दीक्षित यांनी या निलंबनाला गुरुवारी ५ एप्रिल रोजी स्थगिती दिली. ...
मैत्रेय कंपनीने आतापर्यंत सहा हजार २०९ गुंतवणूकदारांची सुमारे १६ कोटींची फसवणूक केल्याचे ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात पुढे आले. यामुळे पोलिसांनी या कंपनीची २४ बँक खाती गोठवून कंपनीच्या विविध ठिकाणच्या ७७ मालमत्ता ताब्यात घेतल ...
राज्यातला शेतकरी होरपळत असताना, मुंबईत भाजपा स्थापना दिवसावर ५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हे कोणते लोकाभिमुख सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. ...
मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या कार पार्किंगच्या जागेवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (एमआयएल) राजकीय पक्षांची कार्यालये उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारच्या सुनावणीत एमआयए ...
लेह ते कन्याकुमारी हा ४ हजार किलोमीटरचा प्रवास अवघ्या ९८ तासांत पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला विनया फडतरे-केत (३४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...