मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अनुपस्थितीत राज्यात जी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे, त्या स्थितीविषयी भाजपचे आज गुरुवारी विचारमंथन होणार आहे. आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून भाजपची दिवसभराची राज्य कार्यकारिणी बैठक पणजीत होणार आहे. ...
राज्यातील सर्व म्हणजे 1 हजार 300 मद्यालयांना परवाने मिळण्याची शक्यता आहे. तीन मंत्र्यांच्या समितीने घेतलेल्या निर्णयाची कार्यवाही सुरू झाली असून परवान्यांचे नूतनीकरण करून देण्यासाठी अबकारी खात्याने प्राथमिक काम सुरू केले आहे. ...
वीज घोटाळा प्रकरणात गोव्याचे पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो व इतर सहाजणांना उत्तर गोवा प्रधान सत्र न्यायालयाने येत्या ३ मे रोजी सकाळी १0 वाजता कोर्टात हजर राहण्यास बजावले आहे. ...
राजभवनातील पत्रकार परिषदेदरम्यान, एका महिला पत्रकाराच्या गालाला हात लावल्यावरून पेटलेल्या वादानंतर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सदर महिला पत्रकाराची माफी मागितली आहे. ...
पनवेल महानगर पालिकेचे नननिर्वाचित आयुक्त गणेश देशमुख यांनी दि.१८ रोजी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.मात्र मावळते आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे मात्र यावेली अनुपस्थित होते. ...
गोव्यातील खाण घोटाळ प्रकरणात सहभाग आढळून आलेले कारवारचे आमदार सतीश सैल यांच्या मल्लिकार्जून शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडने गोव्यातील ३०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या खनिज मालाची निर्यात केल्याचे एसआयटीला तपासातून आढळून आले आहे. एसआयटीकडून सैल यांना सम ...
अलिबागचे तहसिलदार प्रकाश संकपाळ आणि पेणचे तहसिलदार अजय पाटणे यांनी आज सकाळपासून धरमतर खाडीत हाती घेतलेल्या बेकायदा रेती उत्खननाविरोधातील धडक मोहीमेमुळे जिल्ह्यातील बड्या रेती सम्राटांचे धाबे दणाणले आहे. ...
सध्या शाळांमधील शिक्षकांना पेपर तपासणी, निकालांच्या कामांसोबतच दहावी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणही घ्यावे लागत आहे. त्यातच समग्र शिक्षा अभियान योजनेसाठी २५ एप्रिलपर्यंत आॅनलाइन माहिती भरून देण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढले आहे. ...